बीड जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पदावरून मुक्त करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.