शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिह्यातील पेण तालुकाप्रमुखपदी जगदीश कृष्णा ठाकूर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.