
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील विभाग क्र. 3 आणि विभाग क्र. 6 मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग क्र. 3
(गोरेगाव विधानसभा)
शाखासंघटक – स्वाती जाधव (शाखा क्र. 50)
विभाग क्र. 6 ( कुर्ला, कलिना विधानसभा)
कुर्ला विधानसभा – विधानसभा समन्वयक – कमलाकर बने (शाखा क्र. 167, 168), केसरीनाथ धुरी (शाखा क्र. 170, 171), शाखासंघटक – हर्षदा लगारे (शाखा क्र. 149). कलिना विधानसभा – शाखासंघटक – निशा शेवाळे (शाखा क्र.88), राधा गावडे (शाखा क्र. 165), कविता गोठणकर (शाखा क्र. 166), सोनल मोरे (शाखा क्र. 167).
























































