
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवडी विधानसभेतील महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – विधानसभा प्रमुख- लता रहाटे (शाखा क्र. 205, 206), गौरी चौधरी (शाखा क्र. 202, 203, 204), विधानसभा संघटक – समीक्षा परळकर (शाखा क्र. 202,204), वैभवी चव्हाण (शाखा क्र. 203, 205, 206), विधानसभा समन्वयक -दिव्या घाडीगावकर (शाखा क्र. 203,205,206), सीमा संसारे (शाखा क्र. 202, 204), उपविभाग संघटक- श्वेता राणे (शाखा क्र. 205,206), रूपाली चांदे (शाखा क्र. 202,203,204)



























































