बीडमध्ये आढळले कोरोनाचे सहा रुग्ण, एकूण रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात आज 23 जणांचे सॅम्पल तपासणी साठी पाठवले होते. त्यात 6 जण कोरोना बाधित निघाले आहेत. यातील तिघे जण बीड शहरातील असून हैद्राबाद हुन आले होते. सोमवारी सकाळी 23 जणांचे सॅम्पल पाठवण्यात आले यात जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या एका रुग्णाचे सॅम्पल होते. तो कोरोना बाधित होता हे स्पष्ट झाले. आज तिघे जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे एकूण जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे.