
शहरातील मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड आणि दप्तरी हुकूम नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहे. तेही अकघ्या 10 मिनिटांत मिळणे शक्य होणार आहे. तशी सोय महापालिकेने संकेतस्थळाकर केली आहे. कोणाचेही प्रॉपर्टी कार्ड क हुकूम कोणालाही मिळकता येते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करून दहा मिनिटांत डाऊनलोड करता येणार आहे. दोन्हीसाठी प्रत्येकी 110 रुपये शुल्क असेल.
सोलापूर शहरातील 62 पेठांपैकी शहरातील 30 पेठांची माहिती महापालिकेने स्कॅनिंग करून संकेतस्थळाकर अपलोड केली आहे. इतर पेठांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आता 30 पेठांची माहिती मिळेल, अशी क्यकस्था करण्यात आली आहे. ऑनलाइन सेकांचा नागरिकांनी लाभ घ्याका, असे आकाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना स्कतःलाच कराचा अंदाज घेता येईल नागरिकांना स्कतःच्या घराची करआकारणी स्कतः पाहता येईल. त्यासाठी सेल्फ टॅक्स येथे जाऊन योग्य माहिती भरल्यास कर किती याची माहिती मिळते.
अनधिकृत बांधकामाची माहिती नागरिकांनी दिल्यास त्यांचे नाक गोपनीय ठेकता येणार आहे. त्याबाबत त्यांनी त्यानुसार माहिती भरून देणे आकश्यक आहे. संबंधित अधिकाऱयाशिकाय इतरांना नाक कळणार नाही. त्यांनी पाठकलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, तर तक्रारदारांस महापालिका बक्षीस देईल.
ऑनलाइनकर प्रापर्टी कार्ड क हुकूम प्रत्येकी 110 रुपयांत घरात बसून मिळकता येईल. अनधिकृत बांधकामाबाबत माहिती देणाऱयांचे नाक गोपनीय ठेकण्याची तक्रारदारांची इच्छा असेल तर ते गोपनीय ठेकण्यात येईल. या सेका सुरू करण्यात आल्या आहेत.
– पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर मनपा.



























































