
बॉलीवूड कलाकारांसारखे स्टायलीश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. देशातील फॅशनप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या अजिओ ब्रॅंडने हॉटेस्ट फॅशन सेल आयोजित केला आहे. लोकप्रिय फॅशनिस्टा अभिनेत्री सोनम कपूर, मौनी रॉय, काजल अग्रवालसारखे सेलिब्रेटी या सेलमध्ये स्टाईलचा नवा आयाम देतील.
5 जुलैपर्यंत चालणारा बिग बोल्ड सेल हा आजवरचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक बोल्ड असा सेल आहे. यात 2500हून अधिक ब्रॅंड्सच्या 6 लाखांहून अधिक स्टाईल्स असलेल्या उत्पादनांवर भरघोस सूट मिळणार आहे. दर तासाला खास डील्स, रिवार्ड्स आणि पॉइंट्स, कधीही न ऐकलेल्या ऑफर्स ग्राहकांना मिळणार आहेत.
























































