‘फायर ऑफ लव्ह रेड’ लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लवकरच ‘फायर ऑफ लव्ह रेड’ हा थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या टीमने प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आणि पोस्टर गणरायाच्या चरणी अर्पण केले. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेळी कृष्णा अभिषेक, पायल घोष, कांचन भोर, कमलेश सावंत, भरत दाभोलकर, अभिजीत स्वेतचंद्र, सिमरन अहुजा, प्रियांका तिवारी, शंतनू भामरे, अमोल बावडनकर, मुकेश त्यागी, दिग्दर्शक अशोक त्यागी आदी उपस्थित होते.