
निस्सान आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपची अधिकृत प्रायोजक आणि निस्सान मॅग्नाईट आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2021ची अधिकृत कार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या दरम्यान खेळली जाणार आहे.आयसीसी मेन्स टी20 कर्ल्ड कप या स्पर्धेची हिंदुस्थान काट पाहत असताना निस्सान इंडियाला अभिमान वाटतो की ’मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ म्हणजे जगासाठी हिंदुस्थानात बनलेली एसयूव्ही, बिग बोल्ड ब्युटिफुल निस्सान मॅग्नाईट ही आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपची अधिकृत कार आहे. या आव्हानात्मक काळात आयसीसी मेन्स टी20 कर्ल्ड कप सर्कांमध्ये महत्त्कावांक्षा, उत्साह जागवेल आणि सर्कांचे मनोरंजन करेल, अशी आम्ही आशा करतो, असे निस्सान मोटर इंडियाचे अध्यक्ष सिनान ओझकोक म्हणाले.




























































