लाचखोर कर्मचारी जाळ्यात

797

पाण्याच्या लाइनच्या जोडणीसाठी सोसायटीच्या अध्यक्षांकडून आठ हजार 500 रुपयांची लाच घेणाऱया मीरा – भाईंदर पालिकेतील पाणी खात्याचा फिटर व दलालाला एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. रॉयर पेरियन (52) असे लाचखोर फिटरचे व बाबू राजेंद्रन (25) असे दलालाचे नाव आहे. सोसायटीने या कामाचे 1500 रुपये आधी भरले होते. तरीही त्यांच्याकडून रॉयरने लाच मागितली होती.

आपली प्रतिक्रिया द्या