जवानांनी केला एकमेकांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

539

छत्तीसगढमधील बस्तर या नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या सशस्त्र दलाच्या तीन जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला. या गोळीबारात तीनही जवान जखमी झाले होते. त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या