जेजुरी-मोरगाव रस्त्यावर असलेल्या किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाब्यासमोर स्वीफ्ट कारने पीक अप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यु झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.