
सामना ऑनलाईन । पाचोरा
पाचोरा रेल्वेस्थानकावर हुबळी वाराणसी एक्सप्रेला अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने या गाडीला अपघात झाला असून पाचोरा स्टेशन एक्सप्रेसचा एक डबा रुळावरून उतरला आहे. अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.























































