पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आज गृह विभागाने जारी केले. बदली झालेले उपायुक्त व नवी नियुक्ती – विवेक पाटील – महाराष्ट्र पोलीस अकादमी (नाशिक), शशिकांत बोराटे – ठाणे शहर, गणेश गावडे – बृहन्मुंबई, नवनाथ ढवळे – बृहन्मुंबई, सचिन गोरे – ठाणे शहर. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या पुढीलप्रमाणे, राजू मोरे – पिंपरी-चिंचवड, मसुदखान महेबूबखान – मुख्यालय बुलढाणा, साईनाथ ठोंबरे – पुणे शहर, किशोर खैरनार – बृहन्मुंबई, अनिल देशमुख – बृहन्मुंबई, वसंत पुंवर – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (नगर), विठ्ठल कुबडे – सोलापूर शहर, विवेक मुगळीकर – श्रीवर्धन, जयेश भांडारकर -मुख्यालय वर्धा, पूनम पाटील – पोलीस प्रशिक्षण पेंद्र (अकोला), संदीप मिटके – नाशिक शहर, संतोष वाळके – लोहमार्ग उपविभाग (अकोला), पुंडलिक भटकर – आर्थिक गुन्हे शाखा (वर्धा), प्रमोद मडामे – आमगाव (गोंदिया), साहिल झरकर – तिरोडा उपविभाग (गोदिया).