Photo – कडाक्याच्या थंडीत ‘आश्रम’ फेम बबिताचे बिकिनीत फोटोशूट, चाहते घायाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉबी देओलसोबत (Bobby Deol) ‘आश्रम’मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) ही रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

‘आश्रम’मध्ये त्रिधाने बबिताची भूमिका केली होती. लोकांनी तिची भूमिकाही आवडली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

सध्या सोशल मीडियावर त्रिधा चौधरी हिच्या बिकिनीतील फोटोंनी आग लावली आहे. कडाक्याच्या थंडीत केलेल्या या फोटोशूटमुळे फॅन्सचा पारा मात्र वाढला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

त्रिधाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीतील फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमुळे ती चर्चेत आलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये त्रिधा चौधरी हिने एकाहून एक भारी पोझ दिल्या आहेत. ग्लॅमरस फोटो आमि सिजलिंग लूकमुळे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्सही वेगाने वाढत आहेत. इन्स्टाग्रामवर तब्बल 2.1 मिलियन युजर्स तिला फॉलो करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)