
कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटाचा डॅम आहे. या ठिकाणी पर्टनासाठी अनेकजण येतात. मुंबई गोवंडीतील दोन तरुण या ठिकाणी गेले होते. या डॅममध्ये बुडून त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. इब्राहिम आझीज खान (वय 24) आणि खलील अहमद शेख (वय 24) अशी त्यांची नावे आहेत.