बसपाची पहिली यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाई। लखनौ

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी बसपाने आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. यात जनता दल (सेक्युलर) पक्षाचे ज्येष्ठ नेते दानिश अली यांना अमरोहा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. अली हे जद (से) पक्षाचे सरचिटणीस होते.