
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे आज निकाल लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षामध्ये थेट लढत होत आहे. पाहूया याचे लाईव्ह अपडेट
- यूती भाजप 250, सपा 110 जागांवर आघाडीवर
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून आघाडीवर
Uttar Pradesh CM Yogi Adityanath leading in Gorakhpur Urban Assembly constituency
Bharatiya Janata Party crosses the majority mark in Uttar Pradesh, leading in 232 constituencies, as per early trends
(file pic) pic.twitter.com/9cXnH7j16N
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
- लोकशाहीच्या सैनिकांनो विजयाचे प्रमाणपत्रच घेऊन या! – अखिलेश यादव यांचे ट्विट
इम्तिहान बाकी है अभी हौसलों का
वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ कामतगणना केंद्रों पर दिन-रात सतर्क और सचेत रूप से सक्रिय रहने के लिए सपा-गठबंधन के हर एक कार्यकर्ता, समर्थक, नेतागण, पदाधिकारी और शुभचितंक को हृदय से धन्यवाद!
‘लोकतंत्र के सिपाही’ जीत का प्रमाणपत्र लेकर ही लौटें!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 10, 2022
- पोस्टल मतदानानंतर आता ईव्हीएमची मतमोजणी सुरू
#UttarPradeshElections2022 | After counting of postal ballots, counting of EVMs set to begin, at Lucknow pic.twitter.com/ESNn19AmUI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
एक्झिट पोलचा अंदाज

2017 ची परिस्थिती
उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप मोठ्या बहुमताने विजयी झाले होते. यूपीच्या एकूण 403 जागांपैकी 325 जागा भाजपने मिळवल्या होत्या. तर समाजवादी पक्षाला 47, बसपाला 19 आणि काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या.



























































