Video – सरकारकडे निधी नसल्याने कंत्राटदारांनी रस्त्याची कामं अर्धवट सोडली, शिवसेनेचे विधीमंडळात आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यवतमाळमधील वणीचेआमदार संजय देरकर व अमरावतीतील दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रखडलेल्या रस्त्याच्या कामांसाठी विधानभवानात आंदोलन केलं.