आषाढी एकादशीच्या दिवशी केले “विठ्ठला विठ्ठला” गाणे रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेजस भालेराव निर्मित आणि दिग्दर्शित गीत ” विठ्ठला विठ्ठला ” हे गाणे ‘आषाढी एकादशीच्या दिवशी पी बी ए म्युझिक द्वारा रिलीज करण्यात आले आहे. पुणे फिल्म सिटी द्वारा प्रदर्शित हे गाणं आज रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे राम बावनकुले यांनी गायले असून अक्षय जोशी यांनी हे गाण लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे.

मराठी गाणं ” विठ्ठला विठ्ठला ” हे आजच्या तरूणांसाठी गाणं आहे.अभिनेता रोहन माने ह्यांनी स्वतः रोह नृत्यदिग्दर्शन केले आहे. ह्या गाण्यामध्ये रोहन माने, तेजस्विनी वाघ हे दिसणार आहेत. राम बावनकुळे यांनी गायलेले “विठ्ठला विठ्ठला” हे गाणे पीबीए म्युझिकच्या बॅनरखाली अक्षय जोशी यांनी लिहिले आहे. आणि लवकरच असेच उत्तम गीत ‘पीबीए म्युझिक’ प्रदर्शित करणार आहे.