
फ्रिक्वेन्सी आणि कोरिएंडर केव यांच्या वतीने 27 आणि 28 डिसेंबरला ‘वॉक विथ मी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मालवणच्या आचरा बीच येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मेडिटेशन, म्युझिकल थेरेपी, बोनफायर, एक्सरसाईझ, नाईट वॉक आणि आनंदी जीवनाचे धडे अशा विविध ऑक्टिव्हिटी पार पडणार आहेत. संपर्क : 7506101000

























































