[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="281474,281475,281476,281477,281478"]
ताज्या बातम्याफोटो Photo – चेहरा तजेलदार होण्यासाठी करा ‘हे’ उपाय सामना ऑनलाईन | 10 Jan 2020, 7:47 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 चीया सीड्समध्ये 'ओमेगा -3 फॅटी अॅसिड' जास्त प्रमाणात असल्याने त्याला सुपरफूड म्हणतात. याचे सेवन केल्याने चेहरा तजेलदार होतो. स्ट्रॉबेरीचा रस पाण्यातून घेतल्यास चेहरावरील डाग नाहीसे होतात. पाण्याबरोबर मधाचे सेवन केल्यास शारीरिक आरोग्य चांगले राहते तसेच चेहराही सुंदर होतो. पुदीन्याची पाने पाण्यात उकडून घेतल्यास चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.