यवतमाळ जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

सहसंपर्कप्रमुख, यवतमाळ जिल्हा ः श्रीकांत ऊर्फ बाळासाहेब मुनगिलवार.

दिग्रस विधानसभा –

उपजिल्हाप्रमुख – रविपाल गंधे (दिग्रस विधानसभा), उपजिल्हासंघटक – यादव गावंडे (दिग्रस विधानसभा), उपजिल्हा समन्वयक – पूनम पटेल (दिग्रस विधानसभा). तालुकाप्रमुख – अजय गाडगे (दारव्हा तालुका), तालुकासंघटक – सुधाकर पिंगाने (दारव्हा तालुका), तालुकासंघटक – विनोद नेमाने (दारव्हा तालुका), तालुकाप्रमुख – नितीन माकोडे (नेर तालुका), तालुका संघटक – अनिल चव्हाण (नेर तालुका). तालुकाप्रमुख – यादव पवार (दिग्रस तालुका), तालुकासंघटक – पांडुरंग पाटील (दिग्रस तालुका). शहरप्रमुख – राहुल देशपांडे (दिग्रस शहर), शहरसंघटक – सुधीर भोसले (दिग्रस शहर). शहरप्रमुख – खुशाल मिसाळ (नेर शहर), शहरसंघटक – गजानन दहेलकर (नेर शहर).

उमरखेड विधानसभा –
विधानसभा सहसंघटक – प्रशांत जोशी. तालुकाप्रमुख – संजय कुंभरवार (उमरखेड तालुका, मतखंड बंदी भाग). तालुकासंघटक – सचिन साखरे (उमरखेड तालुका), शहरप्रमुख – तेजस नरवाडे (महागांव शहर), शहरसंघटक – अनिल गव्हाणे (महागांव शहर).

यवतमाळ विधानसभा –
शहरप्रमुख – नीलेश बेलोकार (यवतमाळ शहर, उत्तर); शहरप्रमुख – योगेश भांदक्कर (यवतमाळ शहर, दक्षिण), शहर समन्वयक – तुषार देशमुख (यवतमाळ शहर), शहरसंघटक – चेतन सिरसाठ (यवतमाळ शहर).

वणी विधानसभा –
तालुकासंघटक – गणपत लेगांडे (वणी तालुका), शहरप्रमुख – सुधीर थेरे (वणी शहर).

आर्णी विधानसभा –
तालुकाप्रमुख – मनोज ढगले (घाटंजी तालुका), शहरप्रमुख -प्रशांत मस्के (घाटंजी शहर), तालुकाप्रमुख – तिरुपती कंदकुरीवार (केळापूर तालुका), उपजिल्हासंघटक – सविता बेंद्रे (वणी विधानसभा)

पुसद विधानसभा –
विधानसभा संघटक – विकास जामकर (पुसद विधानसभा), तालुकासंघटक – गणेश पागिरे (पुसद तालुका).

राळेगांव विधानसभा –
विधानसभा संघटक – राजेश मांडवकर (राळेगांव विधानसभा), शहरसंघटक – इमरान पठाण (राळेगांव शहर).