माहीम विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहीम विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील अशी माहिती युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

युवासेना – माहीम विधानसभा

उपविभाग युवा अधिकारी- रत्नेश वैती (शाखा क्र. 182, 190), मंदार म्हात्रे (शाखा क्र. 191, 192), प्रथमेश भिडू (शाखा क्र. 193, 194), विधानसभा समन्वयक- विराज ठाकूर, सिद्धेश चव्हाण, संकल्प गांवकर, साईश माने, विधानसभा चिटणीस- आशीष चव्हाण, सिद्धार्थ शिवलकर, जीत विरा, अभिषेक शिंदे, उपविधानसभा समन्वयक- साक्षात म्हात्रे, विनायक कालेलकर, स्वप्नील माने, गणेश नागवेकर, अमोल झरारे, उपविधानसभा चिटणीस- दिनार पाटील, प्रथमेश शिरोडकर, अमेय हळदणकर, हर्षल पळशीकर, चिंतामणी मोरे, शाखा युवा अधिकारी- प्रवीण बाभल (शाखा क्र. 182), शाखा समन्वयक- मनीष आरेकर (शाखा क्र. 182), शाखा युवा अधिकारी- योगेश रावळ (शाखा क्र. 190), शाखा समन्वयक- श्रेयस चुरी (शाखा क्र. 190), शाखा युवा अधिकारी- आकाश सर्वोदय (शाखा क्र. 191), शाखा समन्वयक- प्रवीण हुले (शाखा क्र. 191), शाखा युवा अधिकारी- सुशांत गोजारे (शाखा क्र. 192), शाखा समन्वयक- राहुल फटजी (शाखा क्र. 192), शाखा युवा अधिकारी- अक्षय सावंत (शाखा क्र. 193), शाखा समन्वयक- सौरभ भगत (शाखा क्र. 193), शाखा युवा अधिकारी- विनायक मिठबावकर (शाखा क्र. 194), शाखा समन्वयक- दुतेश रहाटे (शाखा क्र. 194)

युवासेना – माहीम विधानसभा (युवती)

उपविभाग युवती अधिकारी- दर्शना फाटक (शाखा क्र. 193, 194), विधानसभा समन्वयक- जान्हवी चापडे (शाखा क्र. 191, 192), शाखा युवती अधिकारी- अलिशा गमरे (शाखा क्र. 190), शाखा युवती अधिकारी- विधिशा कदम (शाखा क्र. 191), श्रेया घरत (शाखा क्र. 192), किरण सुंगार (शाखा क्र. 193), गीतांजली मोरजकर (शाखा क्र. 194), शाखा समन्वयक- जान्हवी निजाई (शाखा क्र. 182), सिद्धी रेवणकर (शाखा क्र. 190), सृष्टी पाटील (शाखा क्र. 191), नम्रता तळेकर (शाखा क्र. 192), रेश्मा चव्हाण (शाखा क्र. 193), संजीवनी लोकरे (शाखा क्र. 194)