सामना ऑनलाईन
2551 लेख
0 प्रतिक्रिया
धक्कादायक! दरवर्षी 2 लाख लोकं हिंदुस्थान सोडून जात आहेत; सरकराने दिली माहिती
दरवर्षी 2 लाख लोक देश सोडून जात आहेत. केंद्र सरकारने याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना साथीच्या काळानंतर देश सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली...
महापौर हा अस्सल मराठी माणूसच असेल आणि ठाकरे बंधू यांच्या आघाडीचाच असेल; संजय राऊत...
महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि मनसे यांची युती आहे. आमच्यासोबत शरद पवार यांचा पक्षही आहे. काँग्रेसचे नेतेही सोबत येण्यासाठी सकरात्मक आहेत. त्यामुळे स्थानिक नेते एकमेकांशी...
दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीच्या आरोपामुळे पदावरून गेले, हा या सरकारला लागलेला काळीमा; संजय...
भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण अजूनही सुरू आहे. अमित शहा पक्ष आणि माणसे फोडण्यात पटाईत आहेत. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री...
ड्रग्जचे कारखाने हीच महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि उद्योग आहे का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल
राज्यात ड्रग्जचे रॅकेट पसरत आहे, ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात यावी आणि साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांवर तातडीने करावाई करण्यात...
मी सलीम दुराणीची बायको…वृद्धेच्या दाव्याने खळबळ, घणसोलीतील रात्र निवारा केंद्रात आसरा
होय, मी हिंदुस्थानी क्रिकेटपटू सलीम दुराणीची बायको आहे... एकेकाळी आम्ही वैभव पाहिलंय.. पतीच्या निधनानंतर मी एकटी पडलेय.. माझा बंगला होता तो मी विकला, आता...
धुक्याने हिंदुस्थानचा मालिका विजय लांबवला; लखनऊ टी-20 सामना रद्द
दाट धुक्यामुळे लखनऊत होणारा हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका चौथा टी-20 सामना अखेर रद्द करण्यात आला. अत्यंत कमी दृश्यतेमुळे दोन्ही संघांना एकही चेंडू टाकणे शक्य झाले नाही....
अपघातग्रस्त कंटेनरने अडवला घोडबंदर रस्ता; महामार्गावर तेल पसरल्याने वाहतुकीवर परिणाम
ठाण्यातील घोडबंदर रोडवरून न्हावाशेवाकडे निघालेला कंटेनर वाघबीळ उड्डाणपुलावर दुभाजकाला धडकून उलटला. हा अपघात आज पहाटे ५ वाजता घडल 1. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी...
मीरा-भाईंदरकरांची नावे ठाण्याच्या मतदार यादीत; निवडणूक विभागाचा सावळागोंधळ
मीरा-भाईंदर शहरातील मतदारांची नावे वगळून ती चक्क ठाणे महापालिकेच्या मतदार यादीत घुसवली आहेत. काशिमीरा प्रभाग १४ मधील चेनापाडा, काजूपाडा, माशाचा पाडा परिसरातील नावे थेट...
मला नवे आयुष्य दिल्याबद्दल सीएसकेचे आभार दोन आयपीएलनंतर भाव मिळालेला सरफराज झाला भावुक
क्रिकेटच्या वाटेवर ज्याला पुन्हा उभं राहायचं असतं, त्याच्यासाठी एक संधीचं पाणी अमृत ठरतं. सरफराज खानसाठी ती संधी आली आणि तीही चेन्नईच्या पिवळय़ा जर्सीत. हिंदुस्थानच्या...
नवी मुंबईत 45 हजार दुबार मतदार; महापालिका आयुक्तांची जाहीर कबुली
नवी मुंबई महापालिकेच्या येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९ लाख ४८ हजार ४६० मतदार मतदान करणार असून त्यामध्ये ४५ हजार ५८८...
राज्य अजिंक्यपद खो-खोचा महासंग्राम आजपासून; महिला-पुरुष गटांत प्रत्येकी 24 जिल्हे
महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने 61 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा महासंग्राम 18 ते 21 डिसेंबरदरम्यान बीडमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठीची...
आदिवासी विकास महामंडळाची गोदामे फुल्ल; भात खरेदी रखडली, चार हजार क्विटल भात भरडाई अभावी...
कधी अवकाळी तर कधी मुसळधार पावसाशी सामना करून पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भात पिकवला. उरलेसुरले पीक वाचवून दोन पैसे गाठीशी मिळतील अशी...
दोन वर्षे शिस्तीत रहा; अजितदादा गटाच्या आमदाराला न्यायालयाची तंबी! पोलिसांना शिवीगाळ करणे राजू कारेमोरे...
सदनिका प्रकरणात न्यायालयाने ठोठावलेल्या कारावासाच्या शिक्षेमुळे अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकोटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यातच अजितदादा गटाचा आणखी एक नेता...
संतोष देशमुख हत्या प्रकरण; उच्च न्यायालयानेही वाल्मीक कराडचा जामीन फेटाळला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळला. या गुह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे पाहता जामीन...
35 ते 45 वयोगटातील असाल तरच भाजपची उमेदवारी! ‘कॅसिनो’ फेम मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा...
पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांचे वय 45 आहे. महापालिका निवडणुकीतही पक्षाकडून 35 ते 45 याच वयोगटातील उमेदवारांना संधी मिळेल. पक्ष करणार असलेल्या...
जगज्जेते कॅरमपटूंचा सन्मान कधी? राज्य कॅरम संघटनेचा राज्य सरकारला सवाल
क्रिकेट, बुद्धिबळप्रमाणेच जगाच्या पाठीवर हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करणारे कॅरमपटूही आहेत. फरक इतकाच की, त्यांच्या गळय़ात जगज्जेतेपदाची सुवर्णपदके झळकत असतानाही त्यांच्या वाटय़ाला अद्याप शासनाची पाठ...
महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा; नाना पटोले यांचे पंतप्रधानांना पत्र
महाराष्ट्रात येणाऱ्या विमानांमध्ये मराठी भाषेतून उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने मराठी...
हवेची गुणवत्ता तपासणी; बिल्डरांना बंधनकारक; बांधकामावरील धुळीवर आता सेन्सरची मात्रा
राज्यातील शहरांमध्ये वाढत चाललेल्या वायू प्रदूषणावर अखेर राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. पीएम 2.5 आणि पीएम 10 या घातक धुलीकणांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न...
सरस्वतीच्या शिक्षक संघाला उपविजेतेपद
लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा पेंद्राच्या वतीने आयोजित ‘घे भरारी’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 अंतर्गत झालेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत कांजूर येथील...
तीन वर्षांत 17 शाळा बंद पडल्या; मराठी शाळा वाचवण्यासाठी महापालिकेवर आज मोर्चा, हुतात्मा स्मारकातून...
मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध माध्यमांच्या 28 शाळा गेल्या तीन वर्षांत बंद पडल्या असून यात तब्बल 17 मराठी शाळांचा समावेश आहे. असे असताना आताही...
पतपेढीच्या पैशाच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक
एका खासगी पतपेढीच्या पैशाच्या अपहारप्रकरणी दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे कांदिवली येथे राहतात. ते...
डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत
डिजिटल अटकेची भीती दाखवून वृद्ध शिक्षक महिलेच्या फसवणूक प्रकरणी एकाला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. गौरव बारोट असे त्याचे नाव आहे. त्याला अटक...
अनैतिक संबंधातून महिलेची आत्महत्या; नातेवाईक तरुणाला अटक
अॅण्टॉप हिलच्या प्रतीक्षा नगरात एक संतापजनक प्रकार घडला. विवाहिता गळफास लावून आत्महत्या करीत असतानाही तिचा नातेवाईक तरुण ते बघत बसला. त्याने तिला अडविण्याचा प्रयत्नच...
आंध्रा एज्युकेशन, डॉ. आंबेडकर शाळा विजेते
श्री उद्यान गणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल-वडाळा तर मुलींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-विक्रोळी शाळांनी विजेतेपद पटकाविले. छत्रपती शिवाजी...
अजित पवार गटाकडून चाचपणी; सना मलिक यांच्या नेतृत्वात मुंबई पालिका निवडणूक लढणार
भाजप आणि शिंदे गटाने नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील अजित पवार गटास महायुतीत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे सना मलिक यांच्या नेतृत्वात मुंबई महानगर...
परदेशी खेळाडूंना 18 कोटींची ‘लक्ष्मणरेषा’; आयपीएलचा नवा लिलाव नियम वादाच्या भोवऱ्यात
परदेशी खेळाडूंना आयपीएल लिलावात 18 कोटींची लक्ष्मणरेषा आखून बीसीसीआयने त्यांच्यावर लगाम लादल्याचा क्रिकेटविश्वात आवाज घुमू लागला आहे. कोणत्याही परदेशी खेळाडूवर कितीही मोठी बोली लागली...
हत्या करून सटकले, चेन्नईत सापडले
सोसायटीच्या जागेच्या वादातून एका तरुणाची सामूहिक मारहाणीत हत्या करून गेल्या दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या दोघा आरोपींना वडाळा टी.टी. पोलिसांनी अखेर बेडय़ा ठोकल्या....
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 18 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहे
आरोग्य - जुने आजार...
वाड्यातील क्रीडा संकुलाची दहा वर्षापासून रखडपट्टी; अतिक्रमणाचा विळखा, क्रीडा विभागाची उदासीनता
आदिवासी भागातील खेळाडू तरुण-तरुणींना सरावासाठी १६ एकर जागेवर दहा वर्षांपूर्वी क्रीडा संकुल मंजूर झाले. पण अजूनपर्यंत त्याची वीटही रचली गेलेली नाही. विजयपूर (कोने) येथे...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे
आरोग्य - संधीवाताचा...






















































































