Photo – सुरक्षित मुंबईचे सुरक्षित समुद्रकिनारे!

mumbai-police

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज गिरगाव चौपटी येथे 10 ‘ऑल टेरेन’ वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईचे समुद्र किनारे अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या वाहनांचा उपयोग होणार आहे. यामुळे मुंबई शहरासोबत त्याचे आणि पर्यायाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील मुंबईतील सागर किनारे सुरक्षित होणार आहेत. वाळूतही पोलिसांना किनाऱ्यावर पेट्रोलिंग करणे अधिक सोपे होणार आहे. नागरिक आणि पर्यटकांनाही सुरक्षित वातावरण मिळेल. ही वाहने ‘रिलायन्स फाउंडेशन’ने पुरवलेली आहेत. ह्या वाहनांचा वापर मुंबईच्या चौपाट्यांवर गस्त करण्यासाठी केला जाईल.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

police-vehicle mumbai-police

आपली प्रतिक्रिया द्या