
सामना ऑनलाईन । क्वेट्टा
पाकिस्तानात आज सर्वत्र सार्वजनिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकांच्यावेळी बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरात एक शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात ३१ जण ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इम्रान खान याच्या तेहरिक ए इंसाफ या पक्षाच्या एका नेत्याचा देखील या स्फोटात मृत्यू झाल्याचे समजते.
#UPDATE 15 killed and more than 20 injured in a blast near eastern bypass in #Balochistan‘s #Quetta: Pakistan media. #PakistanElections2018
— ANI (@ANI) July 25, 2018
summary : 15 killed and more than 20 injured in a blast near eastern bypass in quetta pakistan



























































