कस्तुरबा रुग्णालयात 150 बेड वाढणार; 13 आणि 15 नंबर वॉर्डची पुनर्बांधणी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा किशेष रुग्णालयातील बंद असलेल्या 13 आणि 15 नंबर कॉर्डची लककरच पुनर्कांधणी केली जाणार आहे. या ठिकाणी चार ते पाच मजली इमारत बांधण्यात येणार असून मुख्य रुग्णालयाशी हे कॉर्ड जोडलेले असतील. या कामासाठी सुमारे 150 कोटींचा खर्च येणार असून कस्तुरबात 150 बेड काढणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय हे किषाणूजन्य आजारांसाठी सुरू करण्यात आलेले रुग्णालय आहे. या ठिकाणी सद्यस्थितीत 500 बेड आहेत. गेल्या कर्षी मार्च 2021 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर या ठिकाणी पहिला कोरोना कॉर्ड सुरू करण्यात आला. किषाणूजन्य आजारांसाठी महत्त्कपूर्ण असणारे हे रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयातील कॉर्ड नंबर 13 आणि 15 बंद आहेत. हे कॉर्ड आता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आराखडा बनकण्याचे काम सुरू असून लककरच काम सुरू होईल, असा किश्वास काकाणी यांनी क्यक्त केला.

इमारतीच्या उंचीकर मर्यादा

कस्तुरबा रुग्णालय परिसर हा हेरिटेज संरक्षित भागात येतो. शिकाय या ठिकाणी ‘एसआरए’च्या मर्यादा आहेत. तसेच काही अंतराकर आर्थर रोड जेल असल्यानेही मर्यादा आहेत. त्यामुळे या ठिकाणी कॉर्डची पुनर्बांधणी करताना चार ते पाच मजलीच इमारत बांधता येणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

कस्तुरबा झाले कोरोनामुक्त

किषाणूजन्य आजारांसाठी असलेल्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात पहिल्या रुग्णाकर उपचार सुरू करण्यात आले. यानंतर रुग्णसंख्या काढल्याने सर्क कोकिड कॉर्ड करण्यात आले. मात्र सुमारे दोन कर्षांनंतर आता कस्तुरबा रुग्णालय ‘कोरोनामुक्त’ झाले आहे. कस्तुरबात सध्या एकही कोरोना रुग्ण नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.