मुंबईत 286 कोरोनाबाधित रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 8061 चाचण्यांमध्ये 286 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आढळलेल्या रुग्णांमधील 23 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले तर एकाच दिवसात 265 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत आता 1817 सक्रिय कोरोनाबाधित राहिले आहेत.