शिर्डीत डाळींबाच्या बागेत बिबट्या, ग्रामस्थांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिर्डी

शिर्डीत बिबट्या साईराम गोंदकर यांच्या डाळिंब बागेत शिरला असून ग्राममस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गोंदकर यांची डाळींबाची बाग साईबाबा मंदिरापासून अवघ्या ५०० मीटवर अंतरावर आहे. तिथे हा बिबट्या आढळल्याने एकच घबराट उडाली आहे.