
सामना प्रतिनिधी । मेहकर (जि. बुलढाणा)
शिवसेनेच्या वतीने मेहकरात आज सायंकाळी सहा वाजता स्थानिक राममंदीरात शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे हस्ते आरती करण्यात आली. प्रारंभी ब्रम्हवृंदानी रामरक्षा, शांतीपाठ व पुरूषसुक्त म्हणून वातावरण भक्तिमय केले. ढोलताशांच्या गजरात आरती झाली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेन्द्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, भाजपाचे डॉ. सुभाष लोहीया, माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के, गणपतराव रहाटे, अर्बन बँक उपाध्यक्ष प्रकाश चौधरी, नगरसेवक रामेश्वर भिसे, ओम सौभागे, माधव तायडे, विकास जोशी, आक्का गायकवाड, पी.आर. देशमुख, माजी अध्यक्ष बबनराव भोसले, उपसभापती बबनराव तुपे, सुपाजी पायघन, आरोग्य सभापती पिंटू सुर्जन, नगरसेवक मनोज जाधव, समाधान सास्ते, संतोष पवार, वैभव सावजी, संदीप तट्टे, विजय सपकाळ, संचालक राजू चव्हाण, सुरेश काळे, कैलास बंगाळे, माजी उपसभापती राजू घनवट, मनोज ताकतोडे, भाष्कर घोडे, अशोक पसरटे, भास्कर राऊत, रमेश तोंडवाल, युवासेनेचे भूषण घोडे, राजेश मुंदडा, उमेश मुंदडा, संजय धांडे, जि.प. गटनेते आशिष रहाटे, बी.ए. वानखेडे, धनंजय देशमुख, विनोदबापू देशमुख, दत्ता तांगडे, सागर कडभणे, शाम जोशी, विष्णू खंदारकर, अनिल खेरोडकर, मदन होणे, मोहन बोडखे, साहेबराव घनवट, विनोद काळे, विलास आखाडे, संजय चव्हाण, संतोष हिवाळे, रवी जाधव, मनोज केतकर, सह शिवसैनिक हजर होते. राम जिकी निकली सवारी या भजनाने कार्यक्रम संपला.

































































