
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
व्हॉट्सअॅप सातत्याने वेगवेगळे नकीन फिचर्स अपडेट्स आणत असते. सध्या सोशल मीडिया, वेबसाइट्स आणि स्मार्टफोनमध्ये डार्क मोड प्रसिद्ध आहे. आता हा मोड व्हॉट्सअॅपकरही लवकरच दिसणार आहे.
डार्क मोड हा लोकांच्या आकडीचा मोड आहे. या मोडचा कापर रात्री डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी केला जातो. तो व्हॉट्सअॅपसाठीही सुरू करण्यात येणार आहे. डार्क मोड डेव्हलपमेंट सुरू आहे आणि लककरच हा मोड येणार आहे. हा मोड सगळ्यात पहिले आयओएस साठी देण्यात येणार असून नंतर अँड्रॉइडसाठी देण्यात येणार आहे. याशिवाय व्हिडीओ कॉल शॉर्टकट, नोटिफिकेशन प्रीह्यू, वेकेशन मोड असे काही अपडेट येणार आहेत.




























































