खालापूर-रायगड द्रुतगती महामार्गावर कंटेनरवर बस आदळली, 10 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bus-accident-khalapur

सामना प्रतिनिधी । रायगड

खालापूर-रायगड द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील टेंभरी गावच्या हद्दीत कंटेनरवर बस आदळून अपघात झाला आहे. या घटनेत 10 जण जखमी झाले असून 2 जणांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.