[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="222290,222291,222292,222293"]
फोटो Photo : नववधूच्या रुपात दिसली मानुषी सामना ऑनलाईन | 6 Apr 2019, 10:32 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने एका जाहिरातीसाठी नववधुच्या वेशात फोटोशूट केले आहे. मानुषीने डिजाइनर सब्यसाची एका नव्या स्प्रिंग कलेक्शनसाठी फोटोशूट केले आहे. एका समुद्र किनार्याावर हे फोटोशूट केले असून नववधुच्या रुपात मानुषीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.