आसाममध्ये भुकंपाचे झटके, सुदैवाने जिवीतहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

आसाममध्ये शनिवारी भुकंपाचे झटके बसले. या भुकंपात अजूनतरी कुठल्याही जिवीतहानीचे वृत्त नाही. तसेच कुठेही पडझड झल्याची माहिती नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या भुकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर इतकी होती. या भुकंपाचे क्षेत्र म्यानमार, हिंदुस्थानी सीमा भाग होते. भुकंपाची खोली जमिनीपासून 80  किमीत इतकी असून याचे केंद्र नागालँड जवळ होते.