ईशा दुसऱ्यांदा आई होणार आहे. आपल्या दुसऱ्या बेबी शॉवरचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मैत्रिणींच्या गराडयातील ईशा आणि तिची पहीली मुलगी आराध्या यावेळी खूपच गोड दिसत होत्या.
पिंक कलरच्या हाफ गाऊनमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत होती.
या बेबी शॉवर कार्यक्रमासाठी ईशाची धाकटी बहिण आहना हिच्यासह अनेक मैत्रीणी आल्या होत्या.
ईशाने कार्यक्रमातील एका क्यूट केकचा फोटोही पोस्ट केला आहे.
पिंक कलरच्या हाफ गाऊनमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत होती.
यासोहळ्यासाठी विशेष गोडधोड पदार्थांची रेलचेल होती.