[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="256649,256647,256648,256646"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो मुंबई पुणे महामार्गातील खोपोली खंडाळा बोगद्याचे काम सुरू सामना ऑनलाईन | 9 Sep 2019, 2:48 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गात खोपोली खंडाळ्यादरम्यान बोगद्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाचा आढावा घेतला. पावसाळ्यात महामार्गात दरड कोसळल्यामुळे वाहतूककोंडी होते. या बोगद्यामुळे ही अडचण दूर होणार असून अपघात टाळता येणार आहेत.