शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव भागातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतजमीन आणि शेतपिकांची पाहणी केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि बागायतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना धीर आणि दिलासा दिला.