
एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना क्रेनला उलटे लटकवून त्यांची दाढीच कापून टाकीन, असे धक्कादायक वक्तव्य तेलंगणातील भाजपचे खासदार धर्मपुरी अरविंद यांनी केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ओवेसी यांचा विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली.

























































