
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये महिलांसाठी अपमानास्पद वक्तव्य केले होते. यामुळे युवासेनाप्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.


























































