सरकारच्या आवाहनाला मौलवींचा प्रतिसाद, मशिदींवरील ‘अझान’बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील मोलविनी मशिदींवरील अजाण वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.कॉरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकार क्या आदेशाचे पालन करत मोलविनी मशिदी वरील भोंग्याने दिली जाणारी अजाण वर बंदी घातली. तसे आदेश संभदित मशीद कमिटीला देण्यात आले आहे. या आदेशावरून गेल्या दो दिवसापासून अजाण देणे बंद करण्यात आले. मशिदीत फक्त फर्झ नमाजला परवानगी देत मशीद बंद केली जात आहे