[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="351240,351239,351241,351242,351238"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo – दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात, ज्येष्ठांची गर्दी सामना ऑनलाईन | 2 Mar 2021, 5:36 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 राज्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. (सर्व फोटो - रुपेश जाधव) साठ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना लस देण्यात येत आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने बांद्रा कुर्ला संकुलात जम्बो कोविड सेंटरमध्ये सकाळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अनेकांना ही लस देता आली नाही. अखेर पालिकेने सरसकट ऑफलाईन लसीकरण सुरू केले.