Photo – किर्ती सुरेशचा लाल साडीत मनमोहक अदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेशने लाल साडीतले  फोटो शेअर केले आहेत.


चाहत्यांना किर्तीचा या अदा खुप आवडल्या असून या फोटोवर साडे नऊ लाखहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


किर्ती सुरेशने प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगु सिनेमात काम केले आहे.


महनती या तेलुगु सिनेमातील सावित्रीच्या भुमिकेसाठी किर्तीला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.