गेल्या 25 वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र पन्नाशीनंतरही त्या आजही एका तरुण अभिनेत्रीला मागे पाडतील इतक्या ग्लॅमरस दिसतात.