उद्धव ठाकरे आज विधानपरिषदेत उपस्थित राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज विधान परिषदेत उपस्थित राहणार आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे.