Karnataka election result महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होईल! – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने सुरू झाल्याची नांदी आहे. काँग्रेसच्या विजयाने भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला. तसेच महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेने तसा निर्धार आधीच केला आहे.