चंद्रपूर – सिमेंट फॅक्टरीला भीषण आग, लाखोंचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा गावातील दालमिया सिमेंट फॅक्टरीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली, आगीत 3 कन्वेअर बेल्ट जळून खाक झाले, सकाळच्या सुमारास आग लागल्याने सिमेंट कंपनीत कामगार नसल्याने मोठी दुर्घटना टळली, दालमिया कंपनीचे करोडो चे नुकसान झाले. आग विजविण्यासाठी माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा या सिमेंट फॅक्टरी तून अग्निशमन गाड्या पोहचल्याने आग आटोक्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)