
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवसात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – वाणीवर सयंम ठेवा, वादविवाद टाळा
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज दिवस सहाकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साही असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य – डोळे आणि डोकेदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियाची मते जाणून घ्या, चर्चा करा, वाद टाळा
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभाच्या घटना घडण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरासाठी वेळ काढावा लागेल
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह प्रवासाचे योग आहेत
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – धावपळीमुळे थकवा जाणवणार आहे
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक राहणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – दिवस समाधानात जाईल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत
आर्थिक – खर्च जपून करा
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामाचा व्याप जाणावणार आहे
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – मन शांत ठेवा, वादविवाद टाळा
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनःशांती लाभणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचा घटनांचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण राहणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाकडे लक्ष द्या
आरोग्य – ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे