
भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशनने 28 जुलै 2025 पासून विशेष भारत गौरव ट्रेन यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. ही यात्रा दक्षिण भारत यात्रा असून यामध्ये रामेश्वरम, मुदराई, कन्याकुमारी, तिरुपती बालाजी यासारख्या मंदिर आणि पवित्र स्थळांचे दर्शन करता येईल. ही यात्रा एकूण 13 दिवस, 12 रात्रींची असेल. प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक बार्ंडग पॉइंट ठेवले आहे.