
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबादेवी विधानसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – विभाग युवती अधिकारी – स्नेहा साळेकर, उपविभाग युवती अधिकारी – सुष्मिता गंटापिल्ले (शाखा क्र. 213, 216), काजल शेलार (शाखा क्र. 220, 223), विधानसभा समन्वयक – हेतल राठोड, विधानसभा चिटणीस – अस्मिता आवळेगावकर (शाखा क्र. 216, 223), दिशा कदम (शाखा क्र. 213, 220), शाखा युवती अधिकारी – लविना चिंतल (शाखा क्र. 213), उपशाखा युवती अधिकारी – सुचिता पवार (शाखा क्र. 213), तेहरीन शेख (शाखा क्र. 213), गट युवती अधिकारी – सुदिती धोगीकर (शाखा क्र. 213), सानिया सिंग (शाखा क्र. 213), शाखा युवती अधिकारी – श्रेया शिंगन (शाखा क्र. 216), श्रद्धा वाशिर्डे (शाखा क्र. 220), उपशाखा युवती अधिकारी – वेदिका वाशिर्डे (शाखा क्र. 220), श्रावणी शिंदे (शाखा क्र. 220), शाखा युवती अधिकारी – रेणुका वरे (शाखा क्र. 223).